लासलगावसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 25 ऑक्टोबर 2018

नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. aajcha kanda bhaav onion rates today 25October 2018 lasalgaon maharashtra

महाराष्ट्रातील कांदा भाव, कांदा, Nashikonweb, Onion in Nashik, onion market, onion. प्याज, आजचा कांदा भावAajcha Kanda bhaav, देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

रोजचे बाजारभाव मिळवण्यासाठी NashikOnWeb.com च्या ‘बाजारभाव १०’ या ग्रुप मध्ये सामील व्हा… WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/HSqN4FvU2EqAAyxMcDGiUt

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
25/10/2018
कोल्हापूर क्विंटल 3123 500 2000 1300
औरंगाबाद क्विंटल 709 400 1600 1000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 12460 1700 2300 2000
सातारा क्विंटल 250 700 2000 1350
अकलुज लाल क्विंटल 325 500 2000 1300
धुळे लाल क्विंटल 4186 400 1500 1250
पंढरपूर लाल क्विंटल 823 200 1800 1000
नागपूर लाल क्विंटल 2000 500 1100 950
संगमनेर लाल क्विंटल 2702 500 2251 1304
चाळीसगाव लाल क्विंटल 1450 500 1605 1300
देवळा लाल क्विंटल 300 1000 2010 1700
पुणे लोकल क्विंटल 11024 800 1900 1300
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 29 1500 1700 1600
पुणे-मोशी लोकल क्विंटल 140 1000 1700 1350
वाई लोकल क्विंटल 8 1800 2200 2100
कामठी लोकल क्विंटल 10 800 1200 1100
नागपूर पांढरा क्विंटल 1176 800 1300 1175
येवला उन्हाळी क्विंटल 5000 300 1826 1450
अकोला उन्हाळी क्विंटल 470 400 1500 950
लासलगाव उन्हाळी क्विंटल 5000 500 1900 1400
मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 8000 630 1778 1350
कळवण उन्हाळी क्विंटल 8600 400 2201 1550
संगमनेर उन्हाळी क्विंटल 2000 300 2201 1201
चांदवड उन्हाळी क्विंटल 3500 500 1746 1550
मनमाड उन्हाळी क्विंटल 2000 300 1651 1300
वैजापूर उन्हाळी क्विंटल 1418 300 2000 1100
देवळा उन्हाळी क्विंटल 5000 500 1785 1500
aajcha kanda bhaav onion rates today 25October 2018 lasalgaon maharashtra
Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “लासलगावसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 25 ऑक्टोबर 2018

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.