लासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 24 सप्टेंबर 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. aajcha kanda bhaav onion rates today 24September 2018 lasalgaon maharashtra

महाराष्ट्रातील कांदा भाव, कांदा, Nashikonweb, Onion in Nashik, onion market, onion. प्याज, आजचा कांदा भावAajcha Kanda bhaav, देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा !बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा. aajcha kanda bhaav onion rates today 24September 2018 lasalgaon maharashtra

अधिक माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ

फोन विकत घ्यायचा आहे…मग हा आहे जबरदस्त व्हीवो फोन ज्यात आहेत अनेक फिचर !लिंक क्लिक करा !

Vivo V11 Pro (Starry Night Black, 6GB, in-Display Fingerprint Scanning) with Offers

 aajcha kanda bhaav onion rates today 24September 2018 lasalgaon maharashtra

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
24/09/2018
औरंगाबाद क्विंटल 663 100 1000 550
कराड हालवा क्विंटल 201 700 1200 1200
जळगाव लाल क्विंटल 550 150 775 500
नागपूर लाल क्विंटल 1100 600 1000 900
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 29 1000 1200 1100
पुणे-मोशी लोकल क्विंटल 39 600 800 700
वाई लोकल क्विंटल 100 800 1000 950
कामठी लोकल क्विंटल 10 1000 1800 1500
कल्याण नं. १ क्विंटल 3 800 1000 900
नागपूर पांढरा क्विंटल 1000 700 1200 1075
येवला उन्हाळी क्विंटल 8000 200 780 600
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 4000 100 689 550
लासलगाव उन्हाळी क्विंटल 7000 201 868 675
मनमाड उन्हाळी क्विंटल 4500 300 699 600
शेत जमिनीची आद्रता, ओलसरपणा मोजायचा आहे मग हे यंत्र तुमच्यासाठी आहे.

शेतमाल: टोमॅटो दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
24/09/2018
पाटन क्विंटल 18 1000 1400 1200
श्रीरामपूर क्विंटल 15 400 600 500
सातारा क्विंटल 63 400 600 500
कल्याण हायब्रीड क्विंटल 3 800 1000 900
पुणे-मोशी लोकल क्विंटल 144 300 500 400
नागपूर लोकल क्विंटल 100 600 800 750
कामठी लोकल क्विंटल 10 400 800 700
जळगाव वैशाली क्विंटल 22 300 500 400
नागपूर वैशाली क्विंटल 170 600 800 750
कराड वैशाली क्विंटल 24 300 400 400

शेतमाल: डाळींब दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
24/09/2018
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 532 2500 4500 3500
श्रीरामपूर क्विंटल 19 2000 4000 3000
राहता भगवा क्विंटल 3365 250 15000 6000
कराड गणेश क्विंटल 15 2500 3000 3000
नागपूर लोकल क्विंटल 1969 1000 5500 4375

ऑनलाईन खरेदी करणार आहात , मग येथे क्लिक करा !

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.