लासलगाव सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव २४ मे २०१८

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. Aajcha kanda bhaav onion rates today 24May 2018 Nashik Lasalgaon

आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav  असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा.

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
24/05/2018
कोल्हापूर क्विंटल 5481 500 950 700
औरंगाबाद क्विंटल 603 75 575 325
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 8960 700 1000 850
विटा क्विंटल 35 500 800 700
सातारा क्विंटल 560 400 900 650
कराड हालवा क्विंटल 126 500 800 800
जळगाव लाल क्विंटल 720 250 650 450
पंढरपूर लाल क्विंटल 648 100 601 475
नागपूर लाल क्विंटल 2049 600 800 750
पुणे लोकल क्विंटल 8749 300 850 550
पुणे-मोशी लोकल क्विंटल 121 500 600 550
कामठी लोकल क्विंटल 4 500 1000 800
कल्याण नं. १ क्विंटल 3 800 900 850
कल्याण नं. २ क्विंटल 3 500 600 550
कल्याण नं. ३ क्विंटल 3 200 400 300
नागपूर पांढरा क्विंटल 3000 500 700 650
येवला उन्हाळी क्विंटल 5000 300 704 550
लासलगाव उन्हाळी क्विंटल 8000 300 923 725
संगमनेर उन्हाळी क्विंटल 8558 300 881 590
चांदवड उन्हाळी क्विंटल 10000 250 789 600
मनमाड उन्हाळी क्विंटल 4200 200 761 575
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 20760 155 980 701
रामटेक उन्हाळी क्विंटल 81 600 800 700
देवळा उन्हाळी क्विंटल 4300 301 750 550

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi, Name and Place  and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.