लासलगावसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : सोयाबीन, डाळींब 23 नोव्हेंबर 2018

लासलगाव, नाशिक, पिंपळगाव (ब) सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतच लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. aajcha kanda bhaav onion rates today 23November 2018 lasalgaon maharashtra

महाराष्ट्रातील कांदा भाव, कांदा, Nashikonweb, Onion in Nashik, onion market, onion. प्याज, आजचा कांदा भावAajcha Kanda bhaav, देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

रोजचे बाजारभाव मिळवण्यासाठी NashikOnWeb.com च्या ‘बाजारभाव ११’ या ग्रुप मध्ये सामील व्हा… WhatsApp group: बाजारभाव च्या कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये रहा नाहीतर सर्वातून रिमुव्ह करू याची नोंद घ्या !
https://chat.whatsapp.com/B9C999xtq6s0mx8rinrSSA

aajcha kanda bhaav onion rates today 23November 2018 lasalgaon maharashtra

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
23/11/2018
मंगळवेढा क्विंटल 302 150 1250 700
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 6306 450 1500 950
सोलापूर लाल क्विंटल 23942 100 1750 750
धुळे लाल क्विंटल 7285 200 950 750
लासलगाव लाल क्विंटल 5661 340 1331 1000
लासलगाव – विंचूर लाल क्विंटल 741 400 1051 800
जळगाव लाल क्विंटल 2270 300 1000 650
राहूरी लाल क्विंटल 2337 100 1000 750
मनमाड लाल क्विंटल 4000 400 1260 750
इंदापूर लाल क्विंटल 533 100 1200 550
पारनेर लाल क्विंटल 4760 200 1600 1100
पुणे लोकल क्विंटल 11736 500 1400 1200
पुणे- खडकी लोकल क्विंटल 41 400 1100 750
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 30 1100 1500 1300
पुणे-मांजरी लोकल क्विंटल 34 700 1500 1200
पुणे-मोशी लोकल क्विंटल 91 400 800 600
वाई लोकल क्विंटल 10 1200 1500 1320
जळगाव पांढरा क्विंटल 150 500 875 600
नाशिक पोळ क्विंटल 975 300 1300 950
पिंपळगाव बसवंत पोळ क्विंटल 10620 200 1505 901
लासलगाव उन्हाळी क्विंटल 15609 51 752 300
लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 3900 200 601 300
राहूरी उन्हाळी क्विंटल 9453 100 900 675
मनमाड उन्हाळी क्विंटल 1000 150 350 250
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 3060 100 700 425
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 4215 200 902 551

 

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.