लासलगावसह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 20 ऑक्टोबर 2018

नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. aajcha kanda bhaav onion rates today 20October 2018 lasalgaon maharashtra

महाराष्ट्रातील कांदा भाव, कांदा, Nashikonweb, Onion in Nashik, onion market, onion. प्याज, आजचा कांदा भावAajcha Kanda bhaav, देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा !बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा.

रोजचे बाजारभाव मिळवण्यासाठी NashikOnWeb.com च्या ‘बाजारभाव १०’ या ग्रुप मध्ये सामील व्हा… WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/HSqN4FvU2EqAAyxMcDGiUt

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
20/10/2018
कोल्हापूर क्विंटल 4524 500 2000 1400
औरंगाबाद क्विंटल 442 300 1700 1000
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 528 1000 1800 1600
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 24459 1600 2400 2000
नवापूर क्विंटल 5 1200 1200 1200
कराड हालवा क्विंटल 300 1200 1800 1800
सोलापूर लाल क्विंटल 18900 100 2300 900
धुळे लाल क्विंटल 2488 600 2100 1750
पंढरपूर लाल क्विंटल 479 400 2450 1675
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 295 800 1600 1200
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 4537 650 2100 950
पुणे- खडकी लोकल क्विंटल 66 1300 2000 1650
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 3 1000 2000 1500
पुणे-मांजरी लोकल क्विंटल 45 1000 2000 1500
पुणे-मोशी लोकल क्विंटल 191 1000 1500 1250
जामखेड लोकल क्विंटल 450 200 1500 850
वाई लोकल क्विंटल 8 1000 1600 1500
शेवगाव नं. १ क्विंटल 466 1200 1700 1200
शेवगाव नं. २ क्विंटल 470 900 1100 1100
शेवगाव नं. ३ क्विंटल 245 500 800 800
अहमदनगर उन्हाळी क्विंटल 27671 200 1800 1200
येवला उन्हाळी क्विंटल 4000 300 1880 1600
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 3000 300 1855 1350
अकोला उन्हाळी क्विंटल 390 400 1500 950
नाशिक उन्हाळी क्विंटल 1947 400 1980 1600
लासलगाव उन्हाळी क्विंटल 1664 500 1924 1501
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 1795 401 1660 1450
लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 2184 511 1851 1500
चांदवड उन्हाळी क्विंटल 3870 230 1870 1400
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 2102 250 2200 1575
नेवासा -घोडेगाव उन्हाळी क्विंटल 23177 400 1800 900
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 12631 550 2116 1651
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 2300 300 1656 1275
वैजापूर उन्हाळी क्विंटल 1943 300 2100 1400
aajcha kanda bhaav onion rates today 20October 2018 lasalgaon maharashtra
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.