नाशिक, पिंपळगाव सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव 19 मे 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. Aajcha kanda bhaav onion rates today 19 May 2018 Nashik

आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav  असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा. Aajcha kanda bhaav onion rates today 19 May 2018 Nashik

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
19/05/2018
कोल्हापूर क्विंटल 10555 400 1100 700
औरंगाबाद क्विंटल 793 150 700 425
राहूरी -वांभोरी क्विंटल 7381 100 800 600
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 20300 700 1000 850
कराड हालवा क्विंटल 235 500 900 900
सोलापूर लाल क्विंटल 20029 100 825 400
धुळे लाल क्विंटल 3079 100 600 480
जळगाव लाल क्विंटल 1050 250 600 425
पंढरपूर लाल क्विंटल 787 50 700 500
नागपूर लाल क्विंटल 1284 700 900 850
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 2 800 800 800
पुणे-मांजरी लोकल क्विंटल 83 1000 1500 1100
पुणे-मोशी लोकल क्विंटल 225 600 700 650
कल्याण नं. १ क्विंटल 3 900 1000 950
कल्याण नं. २ क्विंटल 3 700 800 750
कल्याण नं. ३ क्विंटल 3 400 500 450
जळगाव पांढरा क्विंटल 50 200 500 300
नागपूर पांढरा क्विंटल 3000 500 600 575
येवला उन्हाळी क्विंटल 10000 200 725 575
नाशिक उन्हाळी क्विंटल 4395 300 750 600
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 2348 225 625 500
चांदवड उन्हाळी क्विंटल 10100 250 730 580
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 1057 50 800 600
नेवासा -घोडेगाव उन्हाळी क्विंटल 28775 300 800 600
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 23456 200 951 651
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 3111 150 698 430
वैजापूर उन्हाळी क्विंटल 915 100 800 550
Aajcha kanda bhaav onion rates today 19 May 2018 Nashik

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.