लासलगावसह, नाशिक आणि महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजारभाव 18 जून 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे.aajcha kanda bhaav onion rates today 18 june 2018 lasalgaon maharashtra

आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav  असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा. बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा. !  https://chat.whatsapp.com/5VjMm2ecgVjLmxgY5eyo4i

पाहिजेत : प्रतिनिधी/ वार्ताहर डिजिटल मिडिया सोबत काम करा !

अधिक माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ

शेतमाल: कांदा  दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
18/06/2018
कोल्हापूर क्विंटल 5339 500 1300 800
औरंगाबाद क्विंटल 340 200 900 550
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 1140 700 1100 900
राहूरी -वांभोरी क्विंटल 8683 300 1200 850
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 21560 900 1300 1100
नवापूर क्विंटल 6 500 500 500
मंगळवेढा क्विंटल 27 100 1000 730
कराड हालवा क्विंटल 150 500 1000 1000
सोलापूर लाल क्विंटल 9758 100 1400 700
धुळे लाल क्विंटल 2326 200 1150 900
जळगाव लाल क्विंटल 480 350 1027 700
नागपूर लाल क्विंटल 1292 700 900 850
चाळीसगाव लाल क्विंटल 4210 200 881 400
पुणे लोकल क्विंटल 8170 500 1200 1000
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 11 1000 1000 1000
पुणे-मोशी लोकल क्विंटल 87 400 1000 700
वाई लोकल क्विंटल 378 700 1000 860
शेवगाव नं. १ क्विंटल 755 1000 1300 1300
कल्याण नं. १ क्विंटल 3 800 1000 900
शेवगाव नं. २ क्विंटल 1013 600 900 900
कल्याण नं. २ क्विंटल 3 500 700 600
शेवगाव नं. ३ क्विंटल 930 300 500 500
नागपूर पांढरा क्विंटल 2000 600 700 675
येवला उन्हाळी क्विंटल 17000 300 1079 850
नाशिक उन्हाळी क्विंटल 3275 250 1100 750
लासलगाव उन्हाळी क्विंटल 14000 400 1038 851
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 3746 412 1012 931
कळवण उन्हाळी क्विंटल 15200 300 1110 925
मनमाड उन्हाळी क्विंटल 3800 300 1054 825
नेवासा -घोडेगाव उन्हाळी क्विंटल 22082 300 1300 1000
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 31491 300 1252 810
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 7731 200 1025 725
देवळा उन्हाळी क्विंटल 4500 400 1031 900
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.