लासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 17 ऑक्टोबर 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. aajcha kanda bhaav onion rates today 17October 2018 lasalgaon maharashtra

महाराष्ट्रातील कांदा भाव, कांदा, Nashikonweb, Onion in Nashik, onion market, onion. प्याज, आजचा कांदा भावAajcha Kanda bhaav, देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा !बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा.

रोजचे बाजारभाव मिळविण्यासाठी आमचा व्हॉटस अॅप ग्रुप मध्ये सामील व्हा.  तुम्ही पूर्वीच्या ग्रुपमध्ये असाल तर काढून टाकले जाणारा आहे बाजारभाव 9 सामील व्हा. शेती सोडून पोस्ट टाकली तर रिमुव्ह केले जाईल.

https://chat.whatsapp.com/FfeODJphFR6Aqk4Y9UkKYg

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
17/10/2018
कोल्हापूर क्विंटल 2863 800 2000 1700
औरंगाबाद क्विंटल 147 1000 1600 1300
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 554 1300 1700 1400
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 11340 1700 2300 2000
खेड-चाकण क्विंटल 296 1000 2000 1500
श्रीरामपूर क्विंटल 6952 400 3200 2150
मंगळवेढा क्विंटल 17 270 1300 1060
कराड हालवा क्विंटल 252 1000 1500 1500
सोलापूर लाल क्विंटल 16170 100 2500 1000
धुळे लाल क्विंटल 2431 600 2100 1750
नागपूर लाल क्विंटल 1500 600 1000 900
इंदापूर लाल क्विंटल 170 200 1525 900
देवळा लाल क्विंटल 41 1755 2450 2350
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 250 600 1600 1100
पुणे लोकल क्विंटल 6577 800 2100 1700
पुणे- खडकी लोकल क्विंटल 38 1000 1300 1150
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 22 800 1200 1000
पुणे-मांजरी लोकल क्विंटल 36 700 1500 1000
पुणे-मोशी लोकल क्विंटल 23 1200 1300 1250
वाई लोकल क्विंटल 7 1000 1500 1250
कल्याण नं. १ क्विंटल 3 1300 1500 1400
नागपूर पांढरा क्विंटल 1306 800 1300 1175
येवला उन्हाळी क्विंटल 8000 500 2700 2100
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 4000 300 2700 1950
नाशिक उन्हाळी क्विंटल 1468 550 2700 2000
लासलगाव उन्हाळी क्विंटल 12098 700 2550 2100
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 2560 900 2228 2050
लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 3926 1000 2500 2150
मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 8200 575 2414 1800
कळवण उन्हाळी क्विंटल 8350 600 2500 1900
चांदवड उन्हाळी क्विंटल 3000 700 2302 1950
मनमाड उन्हाळी क्विंटल 3000 801 2260 2050
नेवासा -घोडेगाव उन्हाळी क्विंटल 14424 1000 2800 1800
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 13460 351 2630 2300
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 3355 400 2065 1750
देवळा उन्हाळी क्विंटल 3280 700 2335 2075
उमराणे उन्हाळी क्विंटल 8500 1000 2266 1900
नामपूर उन्हाळी क्विंटल 10200 700 2525 2000
aajcha kanda bhaav onion rates today 17October 2018 lasalgaon maharashtra
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.