लासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 16 ऑक्टोबर 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. aajcha kanda bhaav onion rates today 16October 2018 lasalgaon maharashtra

महाराष्ट्रातील कांदा भाव, कांदा, Nashikonweb, Onion in Nashik, onion market, onion. प्याज, आजचा कांदा भावAajcha Kanda bhaav, देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा !बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा.

रोजचे बाजारभाव मिळविण्यासाठी आमचा व्हॉटस अॅप ग्रुप मध्ये सामील व्हा.  तुम्ही पूर्वीच्या ग्रुपमध्ये असाल तर काढून टाकले जाणारा आहे बाजारभाव 9 सामील व्हा. शेती सोडून पोस्ट टाकली तर रिमुव्ह केले जाईल.

https://chat.whatsapp.com/FfeODJphFR6Aqk4Y9UkKYg

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुष्काळ दौरा केला असून अनेक सूचना केल्या आहेत, वाचा सविस्तर :  क्लिक करा !

aajcha kanda bhaav onion rates today 16October 2018 lasalgaon maharashtra

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
16/10/2018
कोल्हापूर क्विंटल 2926 600 2000 1400
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 6720 1400 1800 1600
कराड हालवा क्विंटल 354 800 1500 1500
नागपूर लाल क्विंटल 1000 600 1000 900
पुणे लोकल क्विंटल 7021 800 1800 1000
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 15 1000 1100 1050
पुणे-मोशी लोकल क्विंटल 55 700 900 800
वाई लोकल क्विंटल 10 1000 1400 1260
कल्याण नं. १ क्विंटल 3 1400 1700 1550
कल्याण नं. २ क्विंटल 3 1000 1300 1100
नागपूर पांढरा क्विंटल 900 800 1300 1175
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 4000 300 2332 1850
लासलगाव उन्हाळी क्विंटल 5000 700 2077 1800
चांदवड उन्हाळी क्विंटल 2500 700 2022 1800
मनमाड उन्हाळी क्विंटल 3500 800 1861 1600
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.