लासलगाव सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव 16 मे 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. Aajcha kanda bhaav onion rates today 16 May 2018 Lasalgaon

आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav  असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध  होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा. Aajcha kanda bhaav onion rates today 16 May 2018 Lasalgaon

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
16/05/2018
कोल्हापूर क्विंटल 8275 400 1000 800
औरंगाबाद क्विंटल 513 300 600 450
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 15960 700 1000 850
खेड-चाकण क्विंटल 1710 600 850 700
कराड हालवा क्विंटल 201 500 800 800
जळगाव लाल क्विंटल 1300 250 650 400
नागपूर लाल क्विंटल 2000 600 800 750
पुणे लोकल क्विंटल 12737 300 750 600
पुणे-मोशी लोकल क्विंटल 121 600 700 650
जळगाव पांढरा क्विंटल 100 200 375 275
नागपूर पांढरा क्विंटल 2296 500 700 650
येवला उन्हाळी क्विंटल 12000 200 748 575
लासलगाव उन्हाळी क्विंटल 18500 375 851 600
कळवण उन्हाळी क्विंटल 8650 100 765 601
मनमाड उन्हाळी क्विंटल 5500 250 721 650
देवळा उन्हाळी क्विंटल 6730 301 751 575
Aajcha kanda bhaav onion rates today 16 May 2018 Lasalgaon

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.