लासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 13 ऑगस्ट 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy  अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे.aajcha kanda bhaav onion rates today 13August 2018 lasalgaon maharashtra

Nashikonweb,Onion in Nashik, प्याज, आजचा कांदा भाव , Aajcha Kanda bhaav ,देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा !बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा.aajcha kanda bhaav onion rates today 13August 2018 lasalgaon maharashtra

अधिक माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ

या व्हाट्सऍप ग्रुप मध्ये सामील होऊन मिळवा रोजचे बाजारभाव… इथे इतर मेसेज टाकण्यास बंदी आहे. या लिंक वर क्लीक करून सामील व्हा… बाजारभाव १, २, ३, ४, ५ मधील सदस्यांनी बाजारभाव ६ मध्ये सहभागी होवू नेये अन्यथा रिमुव्ह केले जातील 
https://chat.whatsapp.com/2MGxKeuLvYd9qH1DAqKcgU

टेलिग्राम लिंक :

https://t.me/joinchat/DF-BVU1aIjD70T5ZSv4qCQ

aajcha kanda bhaav onion rates today 13August 2018 lasalgaon maharashtra

कांदा भाव हवाय हा फॉर्म भरणे गरजेचे

*सूचना : बाजारभाव सर्व ग्रुप अधिक चांगले आणि उत्तम माहिती सभासद शेतकरी वर्गापर्यंत पोहचवण्यासाठी माहिती संकलन करत आहोत..कृपया शेतकरी मित्रांनी ही माहिaती भरून नक्की द्या त्यामुळे आम्हाला चांगली सेवा देता येणार आहे. अगदी चार प्रश्न असून त्याची उत्तर द्या ! ही कोणतीही आर्थिक गुंतवणूक अथवा जाहिरात नाही. या सेवेसाठी आम्ही कोणतही सध्यातरी सेवा शुल्क आकारत नाही ! कृपया लिंक क्लिक करा

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdLQM7wgKIQC3Sl1WISxpNR5C5fZMkXjGgL13kVdJScmYAWGA/viewform?c=0&w=1

आमच्या सोबत जाहिरात करा, लाखो शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचा !

महत्वाचे : शेतीमाल घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीत संपर्क करून दराची खात्री आवश्यक आहे. आम्ही ही सुविधा मोफत देत असून, कोणतेही दर आकारत नाही याची शेतकरी मित्रांनी नोंद घ्यावी.

शेतकरी मित्रांसाठी महत्वाचे :

  • संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये रविवारी सकाळपासूनच पावसाच्या सरींना सुरवात झाली आहे. राज्यात गुरुवारपर्यंत (ता. १६) पावसाचा अंदाज आहे. आज (ता. १३) कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये; तर बुधवारपासून (ता. १५) विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
  • सप्ताहात रब्बी मका वगळता इतर सर्व पिकांच्या किमतीत घट झाली. सर्वांत अधिक घट गवार बी मध्ये (२ टक्के) होती. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, खरीप मका व कापूस वगळता इतरांचे भाव वाढतील
  • पाऊस आणि पुरामुळे अनेक राज्यांमध्ये जीवितहानी झाली आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, महाराष्ट्र, गुजरात, आसाम आणि नागालॅंड या राज्यांमध्ये आतापर्यंत ७१८ जणांचा मृत्यू , त्तर प्रदेशात १७१, पश्चिम बंगालमध्ये १७०, केरळमध्ये १७८, महाराष्ट्रात १३९, गुजरातमध्ये ५२, आसामध्ये ४४ आणि नागालॅंडमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर केरळमध्ये २१ आणि पश्चिम बंगालमध्ये ५ असे २६ लोक बेपत्ता आहेत. तसेच पूर आणि पावसाच्या घटनांमध्ये एकूण २४४ लोक जखमी

(भाव अपडेट जसे होतील तसे इथे दिसतील नोंद घ्यावी )

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
13/08/2018
कोल्हापूर क्विंटल 3898 500 1350 1000
औरंगाबाद क्विंटल 493 300 1000 650
राहूरी -वांभोरी क्विंटल 7557 300 1300 1000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 14700 1000 1200 1100
सातारा क्विंटल 26 700 1300 1000
मंगळवेढा क्विंटल 21 350 920 700
कराड हालवा क्विंटल 150 700 1400 1400
सोलापूर लाल क्विंटल 10177 100 1625 800
धुळे लाल क्विंटल 2257 300 1000 925
जळगाव लाल क्विंटल 475 300 1050 900
नागपूर लाल क्विंटल 1000 1000 1400 1300
चाळीसगाव लाल क्विंटल 1110 681 1100 941
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 190 750 1300 1025
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 3 1100 1100 1100
पुणे-मांजरी लोकल क्विंटल 35 1000 1500 1200
पुणे-मोशी लोकल क्विंटल 103 800 900 850
वाई लोकल क्विंटल 6 1000 1200 1100
कामठी लोकल क्विंटल 6 600 1400 1300
शेवगाव नं. १ क्विंटल 1120 1000 1200 1000
कल्याण नं. १ क्विंटल 3 1000 1200 1100
शेवगाव नं. २ क्विंटल 1545 700 900 900
कल्याण नं. २ क्विंटल 3 800 1000 900
शेवगाव नं. ३ क्विंटल 1135 400 600 600
नागपूर पांढरा क्विंटल 1041 900 1200 1125
अहमदनगर उन्हाळी क्विंटल 26115 300 1300 950
येवला उन्हाळी क्विंटल 20000 250 1052 900
नाशिक उन्हाळी क्विंटल 2679 300 1150 925
लासलगाव उन्हाळी क्विंटल 19200 451 1168 950
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 3895 315 1060 950
लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 6604 400 1052 950
कळवण उन्हाळी क्विंटल 14000 200 1140 1000
लोणंद उन्हाळी क्विंटल 97 300 1026 850
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 22451 600 1212 950
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 6391 250 1041 800
वैजापूर उन्हाळी क्विंटल 4858 200 1400 1050
देवळा उन्हाळी क्विंटल 7530 400 1070 900
शेतमाल: डाळींब  दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
13/08/2018
अहमदनगर क्विंटल 978 100 1200 750
अमरावती- फळ आणि भाजीपाला क्विंटल 25 3200 3500 3350
औरंगाबाद क्विंटल 37 200 4000 2100
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 92 2000 4000 2800
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 1329 4500 7500 5500
श्रीरामपूर क्विंटल 8 2500 3500 3000
पिंपळगाव बसवंत क्विंटल 1286 500 5650 4050
पुणे आरक्ता क्विंटल 420 1000 4500 2000
लासलगाव भगवा क्विंटल 1000 500 8050 4150
पुणे भगवा क्विंटल 800 2000 6000 3500
पंढरपूर भगवा क्विंटल 2658 1000 6000 2700
जुन्नर -आळेफाटा भगवा क्विंटल 742 6000 10000 7755
नागपूर भगवा क्विंटल 1630 1500 5000 4125
संगमनेर भगवा क्विंटल 1900 400 5400 3200
सांगोला भगवा क्विंटल 2884 700 5000 2800
राहता भगवा क्विंटल 5945 250 7000 3500
नामपूर भगवा नग 950 50 800 350
पुणे गणेश क्विंटल 381 500 3000 1500
पंढरपूर गणेश क्विंटल 2 900 900 900
कराड गणेश क्विंटल 30 2000 2500 2500
सोलापूर लोकल क्विंटल 6253 1000 5000 2000
नाशिक मृदुला क्विंटल 5300 250 5500 3500
शेतमाल: टोमॅटो दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
13/08/2018
अकलुज क्विंटल 16 1200 1800 1600
कोल्हापूर क्विंटल 732 300 1300 800
कोल्हापूर -मलकापूर क्विंटल 3 100 300 200
पुणे-मांजरी क्विंटल 232 500 1000 800
औरंगाबाद क्विंटल 198 500 1200 850
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 416 700 1000 800
राहूरी क्विंटल 55 200 1200 900
पाटन क्विंटल 18 1500 2000 1750
संगमनेर क्विंटल 3700 500 1100 800
श्रीरामपूर क्विंटल 7 1500 2500 2000
नवापूर क्विंटल 162 700 1000 941
सातारा क्विंटल 35 600 1000 800
मंगळवेढा क्विंटल 102 200 1000 700
कल्याण हायब्रीड क्विंटल 3 1400 1800 1600
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 10 900 1300 1100
पुणे लोकल क्विंटल 2671 500 1200 1000
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 3 1200 1300 1250
पुणे-मोशी लोकल क्विंटल 167 700 800 750
नागपूर लोकल क्विंटल 140 800 1200 1100
चांदवड लोकल क्विंटल 20 500 1400 1000
वडगाव पेठ लोकल क्विंटल 110 100 1000 800
वाई लोकल क्विंटल 60 500 1000 750
कामठी लोकल क्विंटल 10 800 1500 1200
मुंबई नं. १ क्विंटल 2866 800 1300 1050
रत्नागिरी नं. १ क्विंटल 210 1500 2000 1800
सोलापूर वैशाली क्विंटल 1149 150 1000 500
जळगाव वैशाली क्विंटल 22 800 1500 1200
नागपूर वैशाली क्विंटल 100 1200 1500 1425
कराड वैशाली क्विंटल 21 600 1000 1000
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.