लासलगावसह, नाशिक आणि महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजारभाव 12 जून 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. aajcha kanda bhaav onion rates today 12june 2018 lasalgaon maharashtra

आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav  असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा. बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा. !  https://chat.whatsapp.com/5VjMm2ecgVjLmxgY5eyo4i

पाहिजेत : प्रतिनिधी/ वार्ताहर डिजिटल मिडिया सोबत काम करा !

अधिक माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
12/06/2018
कोल्हापूर क्विंटल 2202 400 1200 700
औरंगाबाद क्विंटल 555 150 1000 575
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 9520 900 1200 1050
सातारा क्विंटल 105 500 900 700
राहता क्विंटल 9377 300 1100 800
कराड हालवा क्विंटल 252 600 1200 1200
अमरावती- फळ आणि भाजीपाला लाल क्विंटल 195 400 1100 750
जळगाव लाल क्विंटल 320 300 825 500
नागपूर लाल क्विंटल 1500 700 900 850
चाळीसगाव लाल क्विंटल 3490 300 880 760
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 285 400 1200 800
पुणे लोकल क्विंटल 9162 400 1000 800
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 3 1000 1000 1000
पुणे-मोशी लोकल क्विंटल 128 600 1000 800
वाई लोकल क्विंटल 10 800 1000 860
कल्याण नं. १ क्विंटल 3 1000 1200 1100
कल्याण नं. २ क्विंटल 3 700 800 750
कल्याण नं. ३ क्विंटल 3 500 600 550
नागपूर पांढरा क्विंटल 2000 600 800 750
येवला उन्हाळी क्विंटल 4000 200 875 741
लासलगाव उन्हाळी क्विंटल 6000 401 993 830
मालेगाव उन्हाळी क्विंटल 8000 250 940 650
चांदवड उन्हाळी क्विंटल 8000 300 892 750
मनमाड उन्हाळी क्विंटल 4700 250 882 710
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 1420 100 1175 700
गंगापूर उन्हाळी क्विंटल 348 250 1200 700
देवळा उन्हाळी क्विंटल 4500 400 925 775

aajcha kanda bhaav onion rates today 12june 2018 lasalgaon maharashtra

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.