लासलगावसह नाशिक आणि महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजारभाव 11 जून 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. aajcha kanda bhaav onion rates today 11june 2018 lasalgaon maharashtra

आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav  असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा. बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा. !  https://chat.whatsapp.com/5VjMm2ecgVjLmxgY5eyo4i

पाहिजेत : प्रतिनिधी/ वार्ताहर डिजिटल मिडिया सोबत काम करा !

अधिक माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
11/06/2018
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 18760 900 2000 1450
कराड हालवा क्विंटल 150 700 1200 1200
जळगाव लाल क्विंटल 440 275 825 565
पुणे लोकल क्विंटल 2787 400 1000 800
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 11 1000 1200 1100
पुणे-मोशी लोकल क्विंटल 116 600 800 700
येवला उन्हाळी क्विंटल 12000 300 902 700
लासलगाव उन्हाळी क्विंटल 10000 301 963 750
मालेगाव उन्हाळी क्विंटल 9000 301 836 625
कळवण उन्हाळी क्विंटल 9100 300 950 750
मनमाड उन्हाळी क्विंटल 3150 200 749 675
देवळा उन्हाळी क्विंटल 4380 301 831 675

 aajcha kanda bhaav onion rates today 11june 2018 lasalgaon maharashtra

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.