नाशिक सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव ८ मे २०१८

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav  असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध  होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा.    
शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
08/05/2018
कोल्हापूर क्विंटल 6217 400 950 700
औरंगाबाद क्विंटल 547 200 700 450
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 1283 500 700 600
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 10920 700 1000 850
नांदूरा क्विंटल 150 300 700 700
राहता क्विंटल 6058 200 850 600
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 10843 350 950 550
कराड हालवा क्विंटल 198 500 900 900
सोलापूर लाल क्विंटल 18975 100 930 500
धुळे लाल क्विंटल 6196 100 650 550
जळगाव लाल क्विंटल 811 277 652 550
पंढरपूर लाल क्विंटल 928 100 700 500
नागपूर लाल क्विंटल 1500 800 900 875
य़ावल लाल क्विंटल 800 500 740 600
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 285 200 600 400
पुणे लोकल क्विंटल 12606 300 800 500
कामठी लोकल क्विंटल 10 500 1000 800
कल्याण नं. १ क्विंटल 3 800 1000 900
कल्याण नं. २ क्विंटल 3 600 700 650
नागपूर पांढरा क्विंटल 1456 500 600 575
येवला उन्हाळी क्विंटल 4000 200 670 575
नाशिक उन्हाळी क्विंटल 1085 350 800 650
अकोले उन्हाळी क्विंटल 903 150 900 624
कळवण उन्हाळी क्विंटल 7900 105 795 650
संगमनेर उन्हाळी क्विंटल 8476 300 900 600
चांदवड उन्हाळी क्विंटल 12000 200 846 600
मनमाड उन्हाळी क्विंटल 6500 300 730 630
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 631 50 825 600
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 20791 200 816 650
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 3851 200 651 500

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.