नाशिक सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव ११ मे २०१८

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav  असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध  होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा.

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
11/05/2018
कोल्हापूर क्विंटल 5002 300 800 600
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 11900 700 1100 850
राहता क्विंटल 7828 200 850 600
धुळे लाल क्विंटल 2401 100 630 540
जळगाव लाल क्विंटल 1800 250 650 425
पुणे लोकल क्विंटल 11926 300 800 550
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 9 800 800 800
कामठी लोकल क्विंटल 7 600 1100 1000
कल्याण नं. १ क्विंटल 3 800 1000 900
कल्याण नं. २ क्विंटल 3 600 700 650
जळगाव पांढरा क्विंटल 120 225 375 250
येवला उन्हाळी क्विंटल 12000 300 771 600
लासलगाव उन्हाळी क्विंटल 8000 351 835 650
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 1588 300 752 651
राहूरी उन्हाळी क्विंटल 1252 100 725 650
कळवण उन्हाळी क्विंटल 6000 100 790 600
चांदवड उन्हाळी क्विंटल 15000 300 736 610
मनमाड उन्हाळी क्विंटल 4500 300 700 650
देवळा उन्हाळी क्विंटल 4000 300 746 600

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.