नाशिक सह महाराष्ट्रातील आजचा डाळींब भाव 5 जुलै 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा  डाळींब  भाव आम्ही देत आहोत. aajcha dalimb bhaav  rates today 5July 2018 maharashtra

आजचा  डाळींब  भाव किंवा aajcha dalimb bhaav असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा !बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा. aajcha dalimb bhaav  rates today 5July 2018 maharashtra

अधिक माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ

या ग्रुप मध्ये सामील होऊन मिळवा रोजचे बाजारभाव… इथे इतर मेसेज टाकण्यास बंदी आहे. या लिंक वर क्लीक करून सामील व्हा…
https://chat.whatsapp.com/AGTPnMnwbyb3UMj5gZyAAe

महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी लिंक क्लिक करा :

शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीतील वाढीचा केंद्राचा निर्णय ऐतिहासिक – मुख्यमंत्री

सटाणा : ट्रॅक्टर पुलावरून खाली; 30 क्विंटल कांदा भिजून नुकसान

सटाण्याच्या प्रशांत कोठावदेंना न्यु इंडिया कॉनक्लेव्ह पुरस्कार; 16 जुलै रोजी पंतप्रधानांच्या हस्ते वितरण

लासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव 5 जुलै 2018

aajcha dalimb bhaav  rates today 5July 2018 maharashtra

शेतमाल: डाळींब दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
05/07/2018
औरंगाबाद क्विंटल 32 700 4500 2600
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 1075 3500 5500 4500
पिंपळगाव बसवंत क्विंटल 56 750 5800 3800
पुणे आरक्ता क्विंटल 290 1000 5000 3000
पुणे भगवा क्विंटल 557 2500 7500 5000
नागपूर भगवा क्विंटल 949 1500 5500 4500
संगमनेर भगवा क्विंटल 1200 600 6500 3700
सांगोला भगवा क्विंटल 1422 1200 5400 3300
आटपाडी भगवा क्विंटल 983 1000 6200 3600
राहता भगवा क्विंटल 1696 250 8000 5000
पुणे गणेश क्विंटल 267 500 3000 2000
कराड गणेश क्विंटल 51 1750 2000 2000
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 38 3000 5000 4000
04/07/2018
अमरावती- फळ आणि भाजीपाला क्विंटल 25 3500 4000 3750
औरंगाबाद क्विंटल 20 500 4500 2500
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 20 2500 5000 3500
पिंपळगाव बसवंत क्विंटल 71 250 4900 3000
पुणे आरक्ता क्विंटल 236 1000 5000 3000
पुणे भगवा नग 455 2000 7500 5000
पंढरपूर भगवा क्विंटल 1190 500 9000 3000
जुन्नर -आळेफाटा भगवा क्विंटल 770 2500 10000 5000
नागपूर भगवा क्विंटल 845 2000 6000 5000
सांगोला भगवा क्विंटल 1214 1000 4800 2700
पुणे गणेश क्विंटल 218 500 4000 2500
कराड गणेश क्विंटल 21 3000 4500 4500
सोलापूर लोकल क्विंटल 2202 1000 6200 2500
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 1900 500 4000 2000
नाशिक मृदुला क्विंटल 1575 250 10000 3250

aajcha dalimb bhaav  rates today 5July 2018 maharashtra

 

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “नाशिक सह महाराष्ट्रातील आजचा डाळींब भाव 5 जुलै 2018

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.