सावानाचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
नाशिक :सार्वजनिक वाचनालय, नाशिक आणि नागरिक शिक्षक गौरव समितीतर्फे देण्यात येणार्या पुरस्कारांसाठी २१ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते सोमवारी(दि. १२) सायंकाळी ६ वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सार्वजनिक वाचनालयाच्या शिक्षक गौरव समारंभास आजवर भारतातील शिक्षण तज्ज्ञांनी उपस्थिती लावली असून, त्यांच्या मांदियाळीत यंदा डॉ. काकोडकरांचे नाव समाविष्ट झाले आहे. नागरिक शिक्षक गौरव समितीचे अध्यक्ष प्रा. रा. शं. गोर्हे यांनी या गुणवंत शिक्षकांची नावे जाहीर केली. या सोहळ्यात सन्मानित करण्यात येणारे शिक्षक पुढीलप्रमाणे :- सेवानिवृत्त – प्राथमिक विभाग – हिरा मोरे, उषा कन्सारा, डॉ. तुकाराम दळवी. महाविद्यालयीन :- डॉ. अनिता गोगटे, डॉ. संजय खैरनार, डॉ. दिलीप निकुंभ. माध्यमिक : सुषमा कुलकर्णी, रामदास कुशारे, वर्षा मोरोणे, अरुण महाजन. उच्च माध्यमिक :- शेख जाहीद अहमद अब्दुल गफार. प्राथमिक : शोभा गायकवाड, नमिता जानोरकर,संगीता गजभिये. क्रीडा शिक्षक – मंजुश्री खाडिलकर. शास्त्रीय संगीत : नीता देशपां.डे विशेष शिक्षक पुरस्कार :- शोभा बिर्हाडे,व्ही.व्ही. सूर्यवंशी. कला विभाग : कामिनी पवार. व्यावसायिक :डॉ. एकनाथ कुलकर्णी. संगीत विभाग : सुभाष दसककर.