मुख्य रस्त्याच्या कडेला देशी प्रजातीच्या ४५०० वृक्ष लागवड

नाशिक महानगर पालिका कार्यक्षेत्रातील पंचवटी विभागात दिडोंरी रोड, पेठरोड, मखमलाबाद रोड, तारवाला नगर लिंक रोड, संगमपुल ते औरंगाबाद रोड, निलगिरी बाग डिपी रोड,  नांदुर नाका ते जत्रा हॉटेल डिपी रोड इ.डिपी व मुख्य रस्त्याच्या कडेला देशी प्रजातीच्या  ४५०० वृक्ष लागवड करण्यात आली असुन उर्वरीत वृक्षलागवडिचे काम चालु आहे या वृक्षलागवडित प्रामुख्याने वड, पिंपळ, कदंब, भेरलीमाळ, बकुळ, कांचन, जंगली बदाम, तामण,कडुनिंब, भोकर इ. जातीचीं लागवड केली आहे

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.