एकूण ६५७ पॉझिटिव्ह नाशिक शहर ५७४ यादी

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३१ जुलै) एकूण ६५७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात ग्रामीण ७१, नाशिक शहर ५७४, मालेगाव ९, जिल्हा बाह्य ३ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ३ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रात १, मालेगावमध्ये ० तर नाशिक ग्रामीणमध्ये २ मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ४१० निगेटिव्हअर्थात बरे झाले आहेत.

लिस्ट साठी क्लिक करा

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.